Now reading
Jonah 2
प्रेम संदेश
1
जवय योना मासाना पोटमा व्हता तवय त्यानी देवले प्रार्थना करी;
2
तो बोलना, “मी संकटमा व्हतु तवय मी देवना धावा करा, तवय देवनी मन ऐकं; अधोलोकमाईन मदतसाठे मी हाक मारी तवय तु मना आवाज ऐका.
3
तु माले समुद्रमा फेकं, तु सोडेल लाटा मनावरतीन गयात. मी खोल समुद्रमा गऊ, मना चारीमेर पाणीच पाणी व्हतं.
4
मी ईचार करा, मी तुना नजरमातीन पडी जायेल शे, तरी बी मी तुना पवित्र मंदिरकडे दखत ऱ्हासु?
5
समुद्रना पाणीने माले चारीमेर घेरेल व्हतं. अनं मना जिव गुदमरी राहींता, मना गळापाईन वर पुरा डोकाले शेवाळ गुंढाळाई जायल व्हतं.
6
मी समुद्र तळले, समुद्रमाधला डोंगरना पायथाले व्हतु. पृथ्वीनी माले समुद्रमा कायमनं कोंडी देल व्हतं. तरी पण मना देव यहोवा तु माले मरण मातीन वाचाडं!
7
मी तर जगानी आशाच सोडी देल व्हती, तवय माले देवनी आठवण वनी; अनं मनी प्रार्थना तुना पवित्र मंदिरमा तुनाजोडे पोहचनी.
8
काही लोके स्वतःसाठे देव बनाडीसन त्यासनी पुजा करतस, त्यासनी जो कृपाळु देव शे, असा खरा देवले सोडी देल शे.
9
पण मी तुना धन्यवादना गाणं म्हणीसन यज्ञ करसु; मी तुले करेल नवस फेडसु; कारण परमेश्वर देव तुनापाईनच तारण शे.”
10
मंग देवनी मासाले आज्ञा करी तवय मासानी योनाले किनारावर वकी टाकं.