Now reading
Joshua 15
प्रेम संदेश
1
यहुदा वंशले त्यासना कुळप्रमाणे चिठया टाकीसनं जो भाग भेटना तो अदोमना सीमापावोत अनी दक्षिणले सीन जंगलपावत जोडेच दक्षिणनना हदद्पावोत पसरेल व्हतं.
2
त्यासना दक्षिण सीमाले क्षारसमुद्रना दक्षिणले खाडीपाईन सुरु व्हयनं;
3
ती तशीच अक्राबीम नावनी चढतीले दक्षिणले निघीसनं सीन जंगलना कडाले कादेश-बर्ण्याना दक्षिणले जाईसनं हेब्रोनना जोडेतीन अद्दारवरतीन जाईसनं कर्काकडे वळेल शे;
4
तठेतीन ती सीमा असमोनाले जाईसनं मिसरना नालापावत निघेल शे; तिना शेवट समुद्रनाजोडे व्हयेल शे; तुमनी दक्षिण सीमा हाईच शे.
5
त्यासनी पुर्व सीमा यार्देनना मुखपावोत क्षारसमुद्र ठरेल शे. उत्तर सीमा यार्देनना तोंडनाजोडे समुद्रना खाडीपाईन सुरु व्हयीसनं,
6
बेथ हाग्लाना चढतीवरतीन जाईसनं बेथ अराबना उत्तरले रऊबेनी बोहनना खडकपावोत जायेल शे;
7
तठेतीन ती सीमा आखोर खोरापाईन दबीरपावोत जाईसनं उत्तरले गिलगालकडे वळेल शे; हाई गिलगाल नदीना दक्षिणले अदुम्मीमाना चढावनीमोरे शे, मंग ती सीमा एन-शेमेश नावना झरानीजोडेतीन जाईसन तिना शेवट एनरोगेलासले व्हस.
8
तठेतीन ती सीमा हिन्नोम पोर्यासना खिंडमाईन यबूसी चढतीना दक्षिण भागवर म्हणजे यरुशेलम चढी जाईसनं पश्चिमले हिन्नोमाना खोरानीमोरे अनी रेफाईम खोराना उत्तरना टोकले जे पहाडना माथावर जाईसनं पोचेल शे;
9
तठेतीन ती सीमा त्या पहाडना माथापाईन नफ्तोहाना झरापावोत जासं अनी एफ्रोन डोंगरवरना नगरवरतीन निघीसनं तठेतीन बाला ऊर्फ किर्याथ-यारीम आठेपावत जास.
10
तठेतीन ती सीमा बालाना पश्चिमले वळसा लिसनं सेईर डोंगरले लागीसनं यारीम ऊर्फ कसालोन डोंगरना उत्तर बाजुले जाईसनं बेथ-शेमेश आठे उतरसं अनी तशीच तिम्नाकडे निघसं;
11
तठेतीन ती सीमा एक्रोनना उत्तर भागवरतीन शिक्रोनपावोत जायेल शे अनी बाला पहाडवरतीन यबनेलास निघेल शे; या सीमानी शेवट समुद्रनी काठले व्हसं.
12
पश्चिमनी सरहद्द महासमुद्रना किनारा शे, यहुदा वंशले त्यासना कुळप्रमाणे जो भाग मिळना त्यानं हया चतु:सीमा शेतस.
13
यफुन्नेना पोर्या कालेब याले परमेश्वरनी सांगाप्रमाणे यहोशवानी यहुदाना वंशनासंगे वतन दिधा ते म्हणजे किर्याथ-आर्बा ऊर्फ हेब्रोन शे; हाऊ आर्बा अनाकना बाप.
14
कालेबनी शेशय, अहीमान अनी तलमय या अनाकना तिनी पोर्यासले तठेतीन घालाडी दिद.
15
तठेतीन त्यानी दबीरना रहीवाशासवर हल्ला करा; दबीरना आगोदरना नाव किर्याथ-सेफर व्हत.
16
कालेब बोलना, “जो कोनी किर्याथ-सेफर लढीसनं काबीज करी त्याले मी मनी पोर अखसा हिले दिसू.”
17
त्यावरतीन कालेबना भाऊ कनाज याना पोर्या अथनिएल यानी ते नगर लिधं; तवय कालेबनी आपली पोर अखसा हिले त्याले बायको करी दिधी.
18
ती ऊनी तवय आपला वडीलपाईन काही जमीन लेवानी भर तिनी त्याले दिधी.
19
ती बोलनी, “माले एक देणगी दे; तु माले दक्षिणकडली जमीन देयल शेच; माले पाणीना झरा बी देय;” तवय त्यानी वरला अनी खालना झरा तिले दिधा.
20
यहुदा वंशना कुळनासारखा जो त्यासना वतनभाग ठरनं तो हाई शे;
21
यहुदाना वंशासले दक्षिणले अदोमना सीमानाजोडेना नगर भेटनात त्या हया शेतस; कबूसेल, एदेर अनी यागूर;
22
कीना, दीमोना अनी अदादा;
23
केदेश, हासोर अनी इथनान;
24
जीफ, टेलेम अनी बालोथ;
25
हासोर-हदत्ता अनी करीयोथ-हस्रोन (हाईच हासोर)
26
अमाम; शमा अनी मोलादा;
27
हसर-गदा, हेष्मोन अनी बेथ-पेलेट;
28
हसर-शुवाल, बैर-शेबा अनी बिजोथा;
29
बाला, ईयीम अनी असेम;
30
एल्तोलाद, कसील अनी हर्मा;
31
सिकलाग, मह्न्ना अनी सन्सन्ना
32
लवावोथ, शिलहीम, अईन अनी रिम्मोन; या बठा नगर मिळीसनं एकोणतीस अनी त्यासना गाव.
33
तळवटना नगर हया शेतस: एष्टोवोल, सरा अनी अषणा;
34
जानोह, गेन-गन्नीम, तप्पुहा अनी एनाम;
35
यर्मुथ, अदुल्लाम, सोखो अनी अजेका;
36
शारईम, अदीथईम, गदेरा अनी गदेरोथईम; आशा चौदा नगर अनी त्यासना गावं.
37
सनान, अनी हदाशा अनी मिग्दल-गाद;
38
दिलान, मिस्पा अनी यकथेल;
39
लाखीश, बसकाथ अनी एग्लोन;
40
कब्बोन, लहमाम अनी किथलिश;
41
गदेरोथ, बेथ-दागोन, नामा अनी मक्केदा अस सोया नगर अनी त्यासना गाव.
42
लिब्ना, एतेर अनी आशान;
43
इफताह, अष्णा अनी नसीब;
44
कईला, अकबीज अनी मारेशा; अस नऊ नगर अनी त्यासना गाव.
45
एक्रोन अनी त्याना खेडापाडा;
46
एक्रोननाजोडे अनी पश्चिमनं अश्दोदानना बाजुना बठा नगर अनी त्यासना गाव.
47
अश्दोद अनी त्यासनं खेडापाडा; गज्जा अनी त्यासना खेडापाडा; मिसरना नाला अनी महासमुद्रना काठना नगर.
48
अनी डोंगरवटना हया नगर शेतस; शामीर, यत्तीर अनी सोखो;
49
दन्ना, किर्याथ अनी सन्ना उर्फ दबीर;
50
अनाब, एष्टमो अनी अनीम;
51
गोशेन, होलोन, अनी गिलो, अस आकरा नगर अनी त्यासना गाव.
52
अराब, दूमा अनी एशान;
53
यानीम, बेथतप्पुहा अनी अफेका;
54
हुमटा किर्याथ-अर्बा ऊर्फ हेब्रोन अनी सियोर; अस नऊ नगर अनी त्यासना गाव.
55
मावोन, कर्मेल, जीफ अनी युटा;
56
इज्रेल, यकदाम अनी जानोह;
57
काइन, गिबा अनी तिम्ना; अस दहा नगर अनी त्यासना गाव.
58
हल्हुल, बेथ-सूर, गदोर;
59
माराथ, बेथ-अनोथ अनी एकतकोन; अस सवू नगर अनी त्यासना गाव.
60
किर्याथ-बाल म्हणजे किर्याथ यारीम अनी राब्बा हया दोन नगर अनी त्यासना गाव.
61
रानमाधला हया नगर शेतस; बेथ-अराबा, मिद्दीन अनी सखाखा;
62
निबशान, क्षारनगर अनी एन-गेदी; अस सवू नगर अनी त्यासना गाव.
63
यरुशेलमां राहानारा यबुशी लोकेसले यहुदाना वंशासले घालाडता ऊनं नही; अनी आजपावोत यबुशी लोक यरुशेलमा यहुदानासंगे राही राहीना शेतस.